ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मारेगाव शहरातुन राज्य महामार्गावरुन जाणाऱ्या अनियंत्रित वाहतुकीला व रोड रोमीयोंना आळा बसावा.

97 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

भाजप युवा मोर्चातर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव  दिनांक 28 जुन 2022 रोज मंगळवारला भा.ज.पा.युवा मोर्चा चे शहर व पार्टीच्या वतीने संपूर्ण शहरातील अनियंत्रीत वाहतुकीचा संदर्भात या आधी पण निवेदन देण्यात आले होते.शहरातील मुख्य रस्त्यावर अनियंत्रीत वाहतुकीमुळे दिवसे दिवस अपघाताचे प्रमानात वाढत होत आहे,

शहरात दररोज रोड रोमीयोंचा या धुमाकुडी मूळे सुध्दा जेष्ठ नागरिकांना व महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.आणि मंगळवार दिवशी तालुक्यातील लोक मोठ्या संख्येने बाजाराच्या दिवशी बाजार घेण्यासाठी येत असतात त्यात काही किरकोड भाजी व फळ विक्रेते दुकाने लाऊन रोडच्या मधोमध बसल्यामुळे त्या मार्गाने मंगळवार या दिवशी ग्रामीण रुग्णालयात पेशंट नेण्यासाठी व मार्डी येथे ये-जा करणाऱ्याला लोकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

व सध्या रोड रोमियोंचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यांनाही आळा बसने गरजेचे आहे.या संपूर्ण बाबीनवर लवकरात लवकर आडा घालुन योग्य कार्यवाहीची मागणी निवेदनाव्दारे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने ठाणेदार राजेश पुरी यांना केली आहे.या वेळी भाजपाचे ज्ञानेश्वर वा चिकटे भा. ज. पा. तालुका अध्यक्ष मारेगाव,अनुप उद्धवराव महाकुलकर भा.ज.यु.मो. शहर अध्यक्ष,

वैभव सुलापराव पवार सभापती न.प.मारेगाव,राहुल राजू राठोड सभापती न.प.मारेगाव, प्रशांत अजाबराव नांदे भाजपा सरचिटणीस मारेगांव, धनराज नागपुरे शहर उपाध्यक्ष मारेगाव रवि रोगे शहर सरचिटनीस भा.ज.प.यु.मो ,मनोज मधुकर निरगुडवार भा.ज.पा पदाधिकारी दुष्यन निकम शहर उपध्यक्ष ,पंकज पिदुरकर भा. ज. पा.पदाधिकारी,आनंदजी पचारे महामंत्री भाजपा मारेगाव यांनी निवेदन दिले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर