ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

यवतमाळ जिल्हा पोलीस दल यांचे मार्फत युवती मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.

89 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे  मार्गदर्शनाचे शिबिर आयोजन करण्यात आले होते.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगाव येथे दिनांक २१.८.२०२३ रोज सोमवारला सकाळी १० ते ११ वाजता कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगांव येथे मार्गदर्शक मिलींद पोंक्षे,जाणीव चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबई यांनी महविद्यालयीन विद्यार्थीनिंना १७ ते १८ वयात त्याच्या जीवनात होणारे शारिरीक व मानसिक बदल आणि मुलींवर होणारे अत्याचार या विषायासंदर्भात मार्गदर्शन केले व मुलीवर कुटलीही आपत्ती आल्यास त्यांनी लगेच ११२ ला कॉल करा महाराष्ट्र पोलीस २४ तास तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे.

असे त्यांनी मार्गदर्शन केले या वेळी कॉलेजच्याअसंख्य विद्यार्थिनी हजर होत्या.या कार्यक्रमांचे आयोजक गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले पोलिसांबद्दल भिती न बाळगता गरज पडल्यास कधी पण तुम्ही कॉल करा महाराष्ट्र पोलीस तुमच्या भावा व वडीला प्रमाणे आहे.

आणि आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे.यावेळी जनार्धन खंडेराव सहा.पोलीस निरिक्षक ठाणेदार पोलीस स्टेशन, मारेगांव,कॉलेजचे प्राचार्य हेमंत चौधरी सर यांची उपस्थती होती.या कार्य क्रमाचे सुत्र संचालन प्रा.चिंचुलकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.कुरेकर सर यांनी केले.यावेळी प्रा.कु.आवारी मॅडम,प्रा.कु मस्की मॅडम, प्रा.बेतवार मॅडम, प्रा.कु.सातपुते मॅडम प्रा.प्रवीन पोटे सर प्रा. चोपणे सर

प्रा.हेलगे सर,प्रा.कु.विश्वंभरे मॅडम,प्रा.कु. तृप्ती धानोरकर मॅडम प्रा.कु.कुचनकर मॅडम,प्रा.कु.नयना आवारी मॅडम, प्रा.मडावी सर तसेच लिपीक- निलेश बेंडे, विकास ढोके,राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेजचे प्रा.गोहोकार सर, प्रा. सागोकले सर, प्रा.पोटदुखे मॅडम प्रा.थोरात मॅडम यांचे सह पोलीस कर्मचारी व विद्यार्थिनी यांची मोठया संख्येने उपस्थितिथी होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर