ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जंखमी.

198 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राजुर बस स्टॉप जवळील घटना.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:– वणी

मारेगाव ते वणी राज्य महामार्गावर राजुर बस स्थानक जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोज बुधवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली.

ओम विलास भडके वय सुमारे 20 वर्षे रा.धामणी ता.मारेगांव जि.यवतमाळ असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असुन तो आज दुचाकीने काही कामानिमित्त मारेगांव येथुन वणी कडे जात होता.

दरम्यान मारेगांव ते वणी राज्य महामार्गावर राजूर बस स्थानक जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला जबर धडक दिली व पसार झाला.यात त्यांचे दोन्ही पायाला जबर मार लागल्याची माहिती मिळाली आहे.अपघात होताच रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांनी व स्थानिकांनी लगेच वणी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

व त्याला लगेच वणी येथेल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर केल्याची केल्याची माहिती आहे.या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर