ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वणी येथे उद्या भगव्या सप्ताहचे आयोजन

172 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताह चे आयोजन

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क वणी,

वणी:- येथे उद्या दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोज रविवार ते 11 ऑगस्ट 2024 रविवार पर्यंत सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे.या करिता सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी 10 वाजता शिवसेना जनसंपर्क कार्यालय वरोरा रोड वणी येथे एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

साहेबांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी श्री.सद्गुरु जगन्नाथ महाराज देवस्थान वणी येथे महाआरती करून भगव्या सप्ताहाला सुरुवात करण्यात येणार आहे.त्या नंतर 11 वाजता सदस्यता नोंदणी अभियानास सुरवात होणार आहे. तरी समस्त शिवसैनिक,शिवसेना पदाधिकारी,महिला पदाधिकारी,तथा युवा सेना पदाधिकारी यांनी उद्या सकाळी ठीक 10 वाजता येण्याचे आवाहन संजय देरकर वणी विधानसभा प्रमुख ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),योगिता ताई मोहोड (जिल्हा संघटिका ),डिमन ताई टोगे (उपजिल्हा संघटिका), संजय निखाडे (उपजिल्हाप्रमुख),शरद ठाकरे (उपजिल्हाप्रमुख),संतोष माहुरे  (सहसंपर्कप्रमुख वणी विधानसभा), सुधीर थेरे (शहरप्रमुख),प्रसाद ठाकरे (प्रभारी तालुका प्रमुख) यांचे कडून करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर