ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सर्पमित्रांनी दिले अजगराच्या (पिल्लाला) ‌जीवदान

140 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनिधी :- वणी

तरोडा सुंदर नगर येथील DAV पब्लिक स्कूल मध्ये साप निघाल्याची एक शिक्षका कडून माहिती  एम एच 29 हेलपिंग हँड्स संस्थेचे सर्पमित्र  राजु भोगेकर यांना मिळताच यांनी क्षणाचाही विलंब न करता टिम मेंबर रमेश भादिकर , देवेंद्र भोगेकर यांच्या सह शाळेमध्ये पोहोचले.

पाहणी करीत असताना भारतीय अजगर हा साप आढळून आला. सर्पमित्रांनी योग्य प्रकारे ,मोठ्या शिताफीने पकडून डब्बा बंद ( भरणी ) मध्ये बंद केले. व शाळेतील शिक्षकांना व मुलांना योग्य माहिती दिली.अजगर या सापास वन्यजीव अधिनियम १९७२ च्या अंतर्गत परिशिष्ठ एक मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

त्यामुळे याची हत्या किंवा छळ केल्यास 3 ते ७ वर्षांची कैद व १० ते २५ हजार दंड होऊ शकतो,आणी याचे कुळ पायथोनेडी असुन हा पुर्णपणे बिनविषारी साप आहे,हा भारतात सर्वत्र आढळतो.
वनविभाग मध्ये रितसर नोंद करून वनपरीक्षेत्र अधीकारी राजुरकर साहेब व कोडापे मैडम यांच्या उपस्थीतीत वनविभागाच्या संयुक्त विद्यामानाने वणी परिक्षेत्रात येत असलेल्या भालर येतील जंगलात सोडण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर