ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पंचायत समिती मध्ये शाळा भरविण्याचा शिवसेना (उबाठा) चा इशारा

105 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क वणी

वणी तालुक्यातील निंबाळा (बु) येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या 32 असून ईय्यता 1 ते 5 मीळुन एकच शिक्षक आहे.त्यामुळे पालकांमध्ये मोठे असंतोषाचे वातावरण आहे.शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मुलभूत अधिकार आहे.(Right To Education) शिक्षणापासुन विद्यार्थ्यांना वंचित ठेवणे हा मोठा गुन्हा आहे.

येथील पालकांनी शिवसेना विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन  येत्या 8 दिवसात  शाळेला  शिक्षक उपलब्ध करुन देण्यात यावा अन्यथा पंचायत समिती मध्ये शाळा भरविण्याचा इशारा देण्यात आला.त्यावेळी किरण देरकर,ममता पारखी,अजिंक्य शेंडे, सरपंच ढाकोरी- अजय कवरासे, प्रविण गोहने , हरिचंद्र डवरे ,संदीप मुसळे, अमोल मुक्के अमोल वाघाडे प्रशांत शेंडे, आकाश आसुटकार , निंबाळा येथील अनेक पालक उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर