ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वणीचे नवे ठाणेदारपदी पो.नि.अजित जाधव यांची नियुक्ती.

111 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

– शिस्तप्रिय आणि मनमिळाऊ स्वभावाचे ठाणेदार म्हणुन त्यांची ओडख.
– आज पासुन त्यांचे कडे वणीचे ठाणेदार पदाचे सूत्र.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: वणी

वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदिप शिरस्कर यांची अवघ्या 6 महिन्याच्या अल्पकालावधीत त्यांची प्रशासकीय बदलीचे आदेश निर्गमित झाले त्या मुळे त्यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली.असुन वणी ठाण्याचा पदभार कोणाकडे,याकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले होते.पण त्यांच्या रिक्त जागी अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांनी मुकूटबन येथे कार्यरत असलेले ठाणेदार पो. नि.अजित बाळकृष्ण जाधव यांचे कडे वणी ठाण्याचे सूत्र सोपविले असुन

यवतमाळ जिल्ह्यातील महत्वपुर्ण पोलीस ठाणे म्हणुन वणीची ओळख आहे.ठाणेदार अजित जाधव यांनी आज दिनांक 26 जून 2023 रोज सोमवार पासुन वणी ठाणेदार पदाचे सूत्र स्वीकारले आहे.त्यांनी मुकूटबन येथे दोन वर्ष योग्यरित्या काम पाहीले आहे.त्या मुळेच त्यांना वणी ठाण्याच्या पदभार देण्यात आला आहे.त्यांनी मुकूटबन ठाण्यात कार्यरत असताना अनेक अवैध धंद्यावर अंकुश लावले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर