ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

मुख्याध्यापक प्रकाश पाटील महाराष्ट्र गौरव व समाज भूषण पुरस्काराने सन्मानित…!

126 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते केले सन्मानित.

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी अनुदानित अदिवासी आश्रम शाळा मार्की बु. प येथिल मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना त्याच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना एक वेळी ‘महाराष्ट्र गौरव “व “समाज भूषण’ या दोन्ही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.



इंडीयन लटलेंट सर्च च्या वतीने अनुदानित अदिवासी आश्रम शाळा मार्की बु. येथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक प्रकाश देवराव पाटील यांना दि . १ ऑक्टोबर २०२३ रोजी लातूर येथे आयोजित भव्य समारंभात राज्यमंत्री मा.संजय बनसोडे आणि शिक्षक आमदार विक्रमजी काळे यांचे सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून प्रदान करण्यात आला.

हा पुस्कार कला,क्रिडा,विज्ञान व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस दिला जातो.प्रकाश पाटील हे दुर्गम भागातील आश्रम शाळेत कार्यरत असून सुरुवाती पासूनच शाळेचा व तालुक्याचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहेत.आजपर्यन त्यांनी विज्ञान प्रदर्शनी मध्ये २५ वेळा जिल्हा ,७ वेळा राज्य व ३ वेळा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त केले.सौर उर्जेवर चालणारे धान्य स्वच्छता यंत्र,बैलाद्वारे तुषार सिंचन,मिश्रीत धान्य अलग काढाणारे हात यंत्र हे प्रयोग राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहेत.

साधी राहणी व उच्च विचारसरणी शिक्षक म्हणून त्यांची जण माणसात ओळख आहे,सामाजिक जाणिवेतून अदिवासी गोरगरीब व्यक्तींना स्वखर्चाने स्वताच्या वाहातून दवाखान्या पर्यन सोडून देतात.आदिवासी व गरिबांना शासकिय योजनांची माहिती देणे.रानटी प्राण्यां पासून पिकांचे नुकसान कमी करता यावे यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना कमी पैशात झटका मशीन उपलब्ध करून देणे.

हे सामाजिक कार्याचा भाग आहे . अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या पाटील यांना महाराष्ट्र गौरव व सामाज भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर