ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भरधाव दुचाकीच्या धडकेत एक गंभीर जखमी…!

85 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

– मारेगाव येथील तहसील कार्यालयाजवळील घटना.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

मारेगाव येथे महत्वाच्या कामासाठी आलेल्या एका संस्थेच्या संचालकाला एका अज्ञात वाहणाने जबर धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना आज दि.13 ऑक्टोबर 2023 रोज शुक्रवारला दुपारी 3 सुमारास घडली.अपघातात जखमी झालेल्या त्या संचालकाचे नाव गणूजी देवाजी थेरे वय 65 वर्षे असे असून ते तालुक्यातील पाहपळ येथील राहिवासी आहे.

सविस्तर वृत्त असे की..
मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणूजी देवाजी थेरे हे आज काही महत्वाच्या कामासाठी मारेगाव येथे आलेले होते.त्यांनी बाजार समितीमधील काम आटोपले आणि मारेगाव येथील तहसील कार्यालयामध्ये ते काही कामासाठी जात असतांना तहसील कार्यालयाजवळच त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात दुचाकीने जबर धडक दिली व पसार झाला.

यात त्यांच्या पायाला व डोक्यालाही जबर मार लागला.अपघात होताच रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांनी व स्थानिकांनी लगेच घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना दिली व त्यांना मारेगाव येथेल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर केल्याची केल्याची माहिती आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर