ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

घोन्सा येथिल वेस्टर्न कोलफिल्ड लि.(WCL ) खुल्या खाणी च्या मातीच्या ढीगाऱ्या ला पाणी अडल्याने ५० हेक्टर  शेतीचे नुकसान .

153 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वणी -घोन्सा  – झरी मार्गावरील वाहतूकीस अडथळा.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी घोंसा वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या   खुल्या खाणीचे प्रशासनाने कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर   नालावळण केले आहे . या सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता भला मोठा मातीचा बांध घालून टाकुन नाल्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण केला.
त्यामुळे घोंसा येथील ५०  हेक्टर शेती पाण्यात बुडल्याने लाखोंचे पीकनष्ट झाले आहे.परिणामी पाण्याचा निचरा कमी होत असल्याने  पुराचे पाणी रोडवर साचल्याने


वणी – घोंसा तसेच वणी -शिबला व वणी – झरी  ची वाहतूक दोन दिवसांपासून बंद पडली आहे.घोन्सा वासीयांनी वेकोली उप क्षेत्रिय अधिकारी गौतम यांना घेरावं घातला आहे अजूनही कोणतेही समाधानकारक उपाययोजना होत नसल्याने गावकरी आक्रमक झालेले पाहायला मिळले .
वणी विधान सभा क्षेत्राचे आमदार  संजीवरेड्डी बोदकुरवार  यांनी  संतप्त नागरिकांची भेट घेतली.वेकोलीच्या आडमुठ्या धोरणाने समस्या वर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला .

परिसरातील जनतेने वेकोली प्रशासनाच्या आडमुठे धोरणात विरोधात रोष व्यक्त केला.नक्की काय तोडगा काढणार याकडे   जनतेचे लक्ष लागले आहे.परंतु वेकोली प्रशासनाच्या चुकीच्या धारेणा मुळे प्रकल्प बाधीत जनतेला आंदोलन  करावे लागते आहे  हे दुर्दैव म्हणावे लागेल .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर