ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बुरांडा (ख) येथे भव्य छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन.

60 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शिवजन्मोत्सव ‘नवयुवक मंडळ व नवयुवक बौद्ध मंडळ, बुरांडा (ख) यांचे संयुक्त विद्यमाने.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगांव तालुक्यातील बुरांडा(ख)येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्य सत्यपाल महाराजांचे शिष्य संघपाल महाराज पवनूरकर यांचा भव्य किर्तनाचा व समाज प्रबोधनाचा कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की.
बुरांडा (ख) येथे दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोज शनिवारला रात्री ८ वाजता किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे स्थळ : सलीम बेग यांच्या शेतामध्ये आयोजित करण्यात आले आहे.आणि दिनांक :१९ फेब्रुवारी २०२३ रोज रविवारला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास भव्य मिरवणूक शिवजन्मोत्सव ‘नवयुवक मंडळ, बुरांडा (ख.), नवयुवक बौद्ध मंडळ, बुरांडा (ख.) यांचे संयुक्त विद्यमाने काढण्यात येणार आहे.

दर वर्षी प्रमाणे याही वर्षीच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव निमित्त गावातली अनेक संघटना सहभागी होऊन शिवजन्म महोत्सव साजरा करण्यात येणार असुन गावातली १) जय बजरंगबली व जगन्नाथ बाबा देवस्थान मंडळ, बुरांडा (ख.)२) क्रांतीविर शामा दादा कोलाम नवयुवक मंडळ, बुरांडा (ख.), ३) बिरसा मुंडा नवयुवक मंडळ, बुरांडा (ख.), ४) गावातील सर्व भजन मंडळ, बुरांडा (ख.), ५) ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय, बुरांडा (ख.), ६) जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा, बुरांडा (ख.) सहभागी असुन छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्स साजरा करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन.”अध्यक्ष”अजय वासेकर ,उपाध्यक्ष अजय पवार ,सचिव अनिकेत ताकसांडे , सुरज अवथरे सदस्य,रजत कवाडे,शेषराव कांबळे,अंकुश तुरणकार,अविनाश गाडगे,प्रणय शेंडे,नितीन कनाके,महेश ताकसांडे,अनिकेत जोगी,अरविंद टेकाम,विजय हुसुकले,गजानन अवताडे,

गणेश हुसुकले,आदित्य गाडगे,विक्की हुसुकले,संतोष मेश्राम, सुरज काळे,तेजश जोगी,सुमित पवार,कुणाल शेंडे,हर्शल सूर्तेकर,मयुर आत्राम,राजु ताकसांडे, विशाल मुसळे,भावनेश वरटकर,रूपेश दुधकोहळे,सागर ताजणे,पंकज पवार,विशाल राजुरकर,निलेश सूर्तेकर,महादेव मेसेकार,श्रीकांत खैरे,अवि टेकाम, सौरभ आत्राम,आकाश सिडाम,अमर दुधकोहळे,

साहिल ताकसांडे,तन्मय जुनगरी, विशाल कांबळे,विजय वासेकर,नवनित धुर्वे,मनोज पवार, विकास धोत्रे , करण धोत्रे, आशिष महाकुलकर,विनोद आत्राम, मयुर ताकसांडे,जिवन टेकाम, करण शेंडे, यांचे सह गावातली अनेक नागरीक सहभागी होऊन करण्यात येणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर