ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

म्हैसदोडका येथे माझ गाव माझी अयोध्या कार्यक्रम संपन्न

92 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे दि.२२ जानेवारी रोजी प्रभुश्रीराम जन्म भुमी अयोध्या येथे प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने म्हैसदोडका गावात माझ गाव माझी अयोध्या अस समजून धार्मिक वातावरणात कार्यक्रम करण्यात आला.


यात पहाटे ५ वा. सामुदायिक ध्यान प्रार्थना घेण्यात आली तसेच सामुदायिक ध्यान प्रार्थना मधील स्वयंसेवकांनी मंदिर तसेच ग्राम स्वच्छता केली.तसेच श्रीराम प्रातिष्ठापणा निमंत्रण म्हणून सर्वांना पवित्र अक्षद देण्यात आल्या होत्या त्या अक्षद सर्वांनी मंदिरात दर्शन घेऊन ठेवल्या त्यानंतर दुपारी १२ वा. हनुमान मंदिर मध्ये भजन व‌ राम नाम जप करण्यात आले तसेच दुपारी ३ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

सायंकाळी ५ वा.सर्व घरातुन रामाच्या नावाने एक दिवा म्हणून सर्वांनी मंदिरात दिवे लावले त्यात जय श्रीराम असे दिव्याने लिहुन‌ अनोखा प्रसंग म्हैसदोडका गावाने अनुभवला तसेच प्रत्येक घरी रांगोळी व‌ दिवे तसेच भगवे झेंडे लावून घर सजविण्यात आले. मानव सृष्टीतील हि सामुहिक दिवाळी पहिल्यांदाच श्रीराम प्रातिष्ठापणा दिवसी गावात झाली याचा आनंद सर्वांना झाला.

श्रीराम हे हिंदुंचे दैवत असुन हा आस्थेचा भाग होता असे ग्रामस्थांनी सांगितले तसेच भक्तीमय वातावरणात गावात सायंकाळी ६ वा आरती करुन शोभायात्रा काढण्यात आली.तसेच रात्री ९ वाजता आरती करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर