ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

दोन दुचाकीची सामोरा समोर धडक 4 गंभीर जखमी.

79 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील गौराळा फाट्या जवळ भिषण अपघात.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव तालुक्यातील वणी-यवतमाळ राज्य महामार्गावर गौराळा फाट्या जवळ आज दिनांक 24ऑगस्ट 2022 रोज बुधवारला रात्री 7:30 वाजताच्या सुमारास दोन दुचाकीची समोरासमोर जबर धडक दिल्याने चार व्यक्ती दुचाकीस्वार गंभीर जखमी आहे.

यातील एक मोटारसायकल वणी कडून मारेगाव कडे येत होती तर दुसरी मोटारसायकल मारेगाव वरून वणी कडे जात होती.दरम्यान या दोन मोटारसायकलमध्ये समोरासमोर जबर धडक झाली. यात चार व्यक्ती गंभीर जखमी झाले. गौराळा फाट्या जवळ हा अपघात झाला असुन. प्रफुल कवडू तोडासे वय सुमारे [21] वर्षे, स्वप्नील वसंत तलांडे वय सुमारे (23) वर्ष, संजय श्रीराम ठमके वय सुमारे 31वर्ष, गौतम करमकर वय सुमारे 42 वर्ष सर्व राहणार ता.मारेगाव जि. यवतमाळ असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नावे असून.

आज [ MH.32 Z 9641] या स्कूटी ने 2 व्यक्ती तर [MH 29 BS.3565] या क्रमांकाच्या हिरो सीडी डिलक्स गाडीवर 2 व्यक्ती असल्याची माहिती प्राप्त झाली.असून जखमीवर मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार केल्यानंतर पुढील उपचारा करीता यवतमाळ येथे रेफर केले आहे.अपघात घडताच जनहित कल्याण संघटनेच्या तरुणांनी घटनास्थळी जाऊन जखमीना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.या घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले व पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.




ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर