ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

नवरगाव ग्राम विविध सहकारी सहकारी संस्था अविरोध.

57 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शेतकरी शेतमजूर,ऐकता पॅनलचा अविरोध दणदणीत विजय

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील :- नवरगाव ग्राम विविध सहकारी सहकारी संस्था येथील अविरोध निवडणूक करण्यात आली आहे. काल दिनांक 6 मे 2022रोज शुक्रवारला अविरोध निवळ करण्यात आली आहे. या निवळणुकी मध्ये शेतकरी शेतमजूर,ऐकता पॅनलचे अरुण नक्षने,संदीप आस्वले तथा सर्व ग्रामवाशी नवरगाव , हिवरी यांच्या नेतृत्वात नवरगाव ग्राम विविध सहकारी सहकारी संस्था अविरोध निवडणूक करण्यात आली आहे.अरुण नक्षने,संदीप आस्वले, यांच्या नेतृत्वात .

शेतकरीशेतमजूर,ऐकता पॅनल
यांच्या नेतृत्वात नवरगाव ग्राम विविध सहकारी सहकारी संस्था अविरोध करण्यात आली आहे.हिवरी व नवरगाव सर्व गावकऱ्यांच्या सहकार्य मुळे हे शक्य झाले आहे.असे अविरोध निवडून आलेल्या सदस्यांनी गावकऱ्यांचे आभार मानले व अविरोध निवडणूक करण्यात आल्या मुळे तालुक्यामध्ये नवरगाव येथील हि निवडणूक चर्चेचा विषय ठरला आहे.

अविरोध निवडून आलेल्या सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे आहे बदृद्दिन पीरभाई विराणी,मारोती सुभाष सोमलकार, संदीप सिताराम आस्वले, पांडुरंग मारोती आवारी, ज्ञानेश्वर दत्तु वरारकर, योगेश्वर वासुदेव गौरकार, विजय विठ्ठल बोबडे, प्रशांत बिजाराम काकडे, अरुण दादाजी नक्षने, संगीता राजु डवरे, वनमाला देविदास फुलझले, महादेव नागो खंडरे विनोद शि.घोसले अशी माहिती प्राप्त झाली आहे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर