ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

झरी तालूका पत्रकार संघटनेची कार्यकारणी गठीत

171 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]


झरी जामणी तालुका प्रत्रकार संघटना झरी,नोंदणी क्र . ०००००००२ / २०२४ या संघटनेची तालुक्यातील विश्राम गृह पाटण येथे संपन्न झाली.सभेत एक वर्षासाठी पत्रकारांची नवीन कार्यकारणी निवड संपन्न झाली. या सभेत दुसऱ्यांदा अध्यक्षपदी संजय निंदेकर, उपाध्यक्ष बंडू सोयाम, सचीव ज्ञानेश्वर आवारी, सह सचीव रमेश अंगलवार, प्रसिध्दी प्रमुख रफीक कनोजे यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली.

यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष पत्रकार नागेश अक्केवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. यावेळी सर्व प्रक्रियेदरम्यान तालुक्यातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी सर्व पत्रकार सक्षमपणे कार्य करील अशी ग्वाही यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांनी उपस्थीत सभेत दिली. या सभेला सदस्य संजय आकीनवार, नागेश अक्केवार, विठ्ठल पाइलवार, निलेश भोयर, अनिल कुंटावार व विजय मेंगनवार हे सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थीत होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर