ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

भारतीय स्टेट बँक शाखा मुकुटबन यांच्या सौजन्याने प्राप्त संगणक कक्षाचे  उद्घाटन

122 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
       [88059 79173]

झरी जामणी जिल्हा परिषद शाळा कोसारा  येथे भारतीय स्टेट बँक शाखा मुकूटबन च्या सौजन्याने प्राप्त १० सगणक व प्रोजेक्टर चा उद्घाटन सोहळा दि.१४ फेब्रुवारी ला संपन्न झाला.


उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अविनाश कांबळे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष कोसारा होते.कौस्तुव चक्रवर्ती रिजनल मॅनेजर भारतीय स्टेट बँक ,क्षेत्रीय कार्यालय ,यवतमाळ यांच्या हस्ते उदघाटन कार्यक्रम पार पडलाया कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून  संदीप गोडे सरपंच ग्रामपंचायत कोसारा श्री.प्रदिप,श्री.बाळासाहेब साबळे, शाखाधिकारी भारतीय स्टेट बँक शाखा मुकुटबन ,लक्ष्मण काकरवार केंद्रप्रमुख बोपापुर केंद्र,अनिल कडू,दिलीप देठे,प्रमोद कडू,सत्यपाल राऊत ,मारोती आत्राम,धनराज मत्ते,वसंतराव कडू,श्री.मुरलीधर  कडू,सुधाकर टोंगे,

विनोद कडू,हरिष कणाके , शंकर करपे  उपस्थित होते .चक्रवर्ती यांनी स्वतः मुलींना कॉम्पुटर शिकविले व संगणकाचे महत्त्व सांगितले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळसीदास आवारी यांनी केले व शाळेचे मुख्याध्यापक  गजानन मासटवार  यांनी पाहुण्यांचे आभार मानले.शाळेतील शिक्षक नत्थुजी गेडाम ,सुनील केमेकर,गणेश बुट्टे ,जयंपाल रघुते  यांच्या नियोजनातून कार्यक्रम पार पडला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर