ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

विवाहितेची पैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या.

79 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

झरी तालुक्यातील घटना.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी तालुक्यातील सुरदापुर येथील सौ. प्रिया विशाल येलट्टीवार वय सुमारे (३४)वर्ष ह्या महिलेनी ३१ जुलै २०२२ रोज रविवारला दुपारी ४ वाजताच्या सुमारास पैनगंगा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. काल दिनांक १ ऑगस्टला २०२२ रोज सोमवारला सकाळी १० वाजताचे सुमारास तिचा मृतदेह मजरा गाडेघाट नदी पात्रात आढळून आला.प्रियाचे माहेर तेलंगणा राज्यातील दिपाई गुडा असून काही कार्यक्रमानिमित्त मुलासह प्रिया माहेरी गेली होती.

ती दिनांक ३१ जुलैला २०२२ ला प्रिया व तिचा भाऊ दुचाकीने प्रियाला सासरी पोहचवण्यासाठी येत असताना दिग्रस जवळ असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावर प्रियाने भावाची दुचाकी थांबविली आणि भावादेखतच प्रियाने क्षणात नदीपात्रात उडी घेतली व दिसेनासी झाली, यावेळी तिच्या मुलगा सोबत होता. तो मामाला पकडून बसलेला होता व मागे प्रिया बसलेली होती.ती माहेरी असताना तीने आत्महत्या का केली याचे कारण बातमी लिहे पर्यंत कळू शकले नाही. पुढील तपास पाटण पोलिस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर