ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

जनता जाती -पातीला पाहून  नाही तर विकासाला मतदान करणार – संजीव रेड्डी बोदकुरवार

181 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनिधी झरी जामणी


झरी जामणी आज  सोमवार दि. ११ नोव्हेबर  रोजी  झरी तालुक्यातील गणेशपुर(खडकी),अडेगावं, खातेरा,वेडद,मुकुटबन,  पिपरड,राजूर, मांगली  , पाटण दिग्रस, वटोली    येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रचाराचा गावोगावी भेटी दिल्या.

या दौऱ्यानिमित्त गावातील नागरिकांशी संवाद साधत आशीर्वाद मागितले व गावकऱ्यांनी प्रचार दौऱ्याला भरभरून प्रतिसाद मिळाला . माझ्या विकास कामाची पावती मिळेल असा मला विश्वास आहे. २०१९ च्या निवडणुकीत जनतेनी विकास बघुन निडून दिले. जनता  यावेळी सुद्धा जाती पाती ला नाही  तर  विकासाला मतदान  करतील असा विश्वास बोदकुरवार यांनी व्यक्त केला.

यावेळी   प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष दिनकर पावडे,भाजपा   तालुकाध्यक्ष सतीश नाकले,   शिवसेना  तालुका प्रमुख मोरेश्वर  सरोदे , राष्ट्रवादी  कॉग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष   ज्ञानेश्वर आवारी  ,ख.वि. अध्यक्ष मुन्ना भाऊ बोलेनवार,  माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मानकर,माजी जिल्हा परिषद सदस्य धर्माभाऊ आत्राम,माजी सभापती पं.स राजेश्वर गोंड्रावार,जेष्ठ नेते भाजप अशोक बोदकुरवार,ज्येष्ठ नेते भाजप बंदुभाऊ वरारकर, संजय दातारकर,शाम बोदकुरवार, लताताई अत्राम, शांताबाई जीवतोडे, मिनाताई आरमुरवार,भाजपा व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर