ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

अवैध रेतीचा ट्रॅक्टरवर पाटण पोलीसांची कारवाई

160 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील वठोली गावा जवळ दि.8 फेब्रुवारी 2024 रोजी पाटण पोलीस स्टेशन येथे मिळालेल्या माहितीवरून पैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीची चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच पाटण पोलीस स्टेशन चे ठाणेदार व पोलिस स्टाफ यांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन एक ट्रॅक्टर ज्यामध्ये एक ब्रास रेती असलेला पकडला.

सदर रेती वाहतूक करणाऱ्या वाहन चालकास रेती वाहतुकीच्या परवाना बाबत विचारले असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.त्यावरून पाटण पोलिसांनी ट्रॅक्टर मुंडा क्र.MH.29 V.4511 व बिना नंबरची ट्रॉली असलेला ज्याची किंमत अंदाजे 6 लाख रुपये व 1 ब्रास रेती कीं 6000 रुपये असा मुद्देमाल जप्त केला.

व वाहन चालक/मालक नामे:- रमेश रेड्डी कोल्हेकर.वय 23वर्ष, रा.पाटनबोरी ता.केळापूर जि.यवतमाळ याच्यावर रेती चोरी बाबत क.379 भा.द.वि सहकलम 48(7),48(8) जमीन महसूल कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक यवतमाळ पवन बन्सोड, मा.अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी वणी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील,पोलीस अंमलदार प्रशांत तलांडे,नरेश गोडे,अमित पोयम सचिन गाडगे, रतिष वानखेडे, हेमंत कामतवार यांनी पार पाडली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर