ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बसच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार.

91 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील अहेरअली येथील रेल्वे बोगद्या जवळ आज दिनांक 11नोव्हेंबर 2022 रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजताच्या च्या सुमारास धानोरा येथील रामदास तुडमवार वय सुमारे 50 वर्ष हे बोरी टाकळी कडे आपल्या दुचाकीने जात असताना भिषण अपघात झाला.

ते दुचाकीने कामानिमित्त अदिलाबादकडे जाण्यासाठी निघाले होते, रेल्वे बोगद्यात समोरून येणारे वाहन एकमेकांना न दिसल्याने दुचाकी व वणी आगाराची टाकळी ते वणी शाळकरी विध्यार्थी वाहू बस क्रमांक एम एच 40 एक्यु -6062 या बस ने दुचाकी ला जोरदार धडक दिल्याने रामदास तुडमवार यांचा जागीच मृत्यू झाला .

बस चालकाला पाटण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या मृतदेह उत्तरीय तपासणी साठी झरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे .ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसली असून यावेळी मोठा जनसमुदाय या रुग्णालयात उलटला होता.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे.या घटनेचा पुढील तपास पाटण पोलीस करत आहे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर