ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

अडेगाव सोसायटी त ग्रामविकास परिर्वन  पॅनलचा दणदणीत विजय

68 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी ग्राम विकास विविध कार्यकारी सहकारी  संस्था  मर्या . अडेगाव निवडणूक रविवार दि. २४ एप्रिल रोजी घेण्यात आली आहे. या निवडणुकीत विरोधकावर  मात करत  मंगेश पाचभाई व नेताजी पारखी यांच्या नेतृत्वाखाली ग्राम विकास परिर्वतन  पॅनलने दणदणीत विजय प्राप्त केला आहे. यात निवडणूकीत या पॅनलचे १३ पैकी  १३ सदस्य चांगल्या मताधिक्याने विजयी झाले आहेत .

सोसायटीच्या निवडणूक जिंकण्यासाठी प्रस्थापितांनी अभ्रद  युती केली होती  परंतु  मतदारांनी प्रस्थापितांना नाकारले  व सर्वच्या सर्व सदस्य चांगल्या मताधिक्याने निवडून आले आहेत . नेताजी मार्कंड पारखी ,शंकर गोपाळा पाचभाई ,
लक्ष्मण केशव भोयर ,
,योगेश वासुदेव  बेलेकर ,
नागोराव पैकन मोहितकर
, राजकुमार महादेव चौधरी   ,रमेश बाबुराव गाडामोडे  ,धनंजय मारुती गोंडे ,विमल महादेव नगराळे ,सिंधुबाई कवडू ठाकरे , लक्ष्मण शंकर केळझरकर ,
,सुधाकर गोविंदा आसुटकर ,

गोविंदा राजाराम पुरके  हे १३ सदस्य निवडून आले आहेत . या निवडणुकीत  विजय मिळविण्यासाठी  मंगेश पाचभाई , नेताजी पारखी , सखाराम ठेंगणे , सिताराम पिंगे , सरपंच सिमा लालसरे, राहूल ठाकरे , गणेश पेटकर , संतोष पारखी , गिरिधर राऊत , नानाजी धोटे इ. मार्गदर्शन व   मोलाचे  परिश्रम कामी आले आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर