ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

शिबला येथे कबड्डी स्पर्धेचे आमदार संजिवरेड्डी बोदकूरवार यांचे हस्ते उद्घाटन…

69 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
( 88059 79173)

सविस्तर वृत्त असे की..


झरी जामणी :- तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या शिबला चौफुली येथील ” मित्र क्रिडा मंडळ शिबला ” यांचे वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा भव्य कबड्डी स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले आहे.
होणाऱ्या क्रिडा स्पर्धेसाठी पहिला,दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार विजेत्या संघाला देण्यात येणार आहे.
दिनांक १ मार्च रोजी स्पर्धेचे उदघाटन आमदार श्री.संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सुरेश बोलेंनवार
तर प्रमुख पाहुणे म्हणून झरी पंचायत समितीचे सभापती राजुभाऊ गोंड्रावार, बंडूभाऊ आडे सतीश अजय कोवे , पांडुरंग पोयाम, ग्रा.प.सदस्य उमेश परताम, गंगाधर मडावी ,स्वप्नील कोडापे, विनोद आत्राम, मारोती मडावी, गोपाळ अर्के, कैलास मडावी, अतुल आत्राम ,सूरज कोडापे,आदि मान्यवंर मंचावर उपस्थिति होते.
सदर कार्यक्रमाप्रसंगी आमदार बोदकुरवार यांनी मार्गदर्शन करताना शिवला गावामध्ये अनेक अडचणी असुन काही समस्या मार्गी लावल्या असून काही मार्गी लावण्यासाठी कटीबध असल्याचे आश्वासन दिले
या कार्यक्रमाचे प्रस्थाविक रवी दुधकोहळे यांनी केले तर संचालन विशाल आत्राम यांनी केलें, या वेळी मंडळाचे अध्यक्ष विजय नेहारे, उपाध्यक्ष गजानन मेश्राम, सचिव शुभम कुलसंगे, सहसचिव सूरज सिडाम, क्रिडा प्रमुख प्रकाश मेश्राम गावातील महीला पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर