ब्रेकिंग न्यूज
मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं
SP News Maregaon

वणीचे वीर सुपुत्र लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी अनंतात विलीन लष्करी इतमामात अंत्यसंस्कार.

79 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

भारत माता की जय आवारी साहेब अमर रहे अमर रहे.

तालुका प्रतिनिधी :- वणी

वणी :- अरूणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेवर मंगळवार दिनांक 4 ऑक्टोंबर 2022 ला विरगती प्राप्त झालेले वणीचे सुपुत्र लेलेफ्टनंट.कर्नल वासुदेव आवारी यांच्यावर आज शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोंबर 2022 ला दुपारी 11:30 वाजता त्यांचे मुळगाव मुर्धोनी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुर्धोनी येथील सामुदायिक प्रांगणात झालेल्या अंत्यसंस्काराला आर्मी अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व लोक प्रतिनिधी यांच्यासह वणी सह परिसरातील आणि गावातील नागरीक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

भावपूर्ण व शोकाकूल वातावरणात झालेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित नागरिकांना अश्रु अनावर झाले होते. भारत माता की जय अमर रहे अमर रहे, शहीद वासूदेव आवारी अमर रहे वंदे मातरम अशा जयघोषणी संपूर्ण परीसर दणाणून गेला होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर