ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

112 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विद्यार्थिनी चार महिनाची गरोदर

बाल लैंगिक अत्याचार सह गुन्हा दाखल

सुरेश पाचभाई मारेगांव,

तालुक्यातील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर ओळखीचा फायदा घेत  22 वर्षीय युवकाने जबरदस्तीने वारंवार अत्याचार केला.यातून ही अल्पवयीन विद्यार्थिनी 4 महिन्याची गरोदर राहिली असून आरोपीला मारेगाव पोलिसांनी 376 सह पोक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली.

मारेगाव तालुक्यातील एका गावातील अंदाजे 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी तालुक्यातीलच एका कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहे. तिचे व तालुक्यातील टाकरखेडा येथील संशयित आरोपी संजय विलास जुमनाके वय 22 याची मागील काही वर्षापासुन त्या मुलीसोबत ओळख आहे.याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने आई-वडील शेतात गेल्याचा गैरफायदा घेत बळजबरीने या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला.

यातच ती मुलगी चार महिन्याची गर्भवती राहिली.तिच्या पोटात दुःखू लागल्यानंतर उपचारार्थ दवाखान्यात नेले असता हा प्रकार उघडकीस आला.त्या अल्पवयीन मुलीवर त्याने वारंवार तिच्याशी जवळीकता साधत अत्याचार केला यातच तीच्या पोटात दुखू लागले,डॉक्टरांच्या तपासणी अंती सदर विद्यार्थीनी चार महिन्याची गर्भवती असल्याचे निदान लागले,

या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन पीडितेच्या आई-वडिलांसह तीने अखेर आरोपीविरुद्ध मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली, मारेगाव पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत 3(a),4,5,(j)(l)(n),6 पोक्सो, 376 (2) (f)(n), 506 नुसार गुन्हा दाखल करून संशयित 22 वर्षीय आरोपीचा शोध घेत अटक केली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सपोनी जनार्दन खंडेराव, पो.उपनिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर सावंत पोहेका शंकर बारेकर,नापोका अजय वाभिटकार हे करित आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर