ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

जिल्हा सहकारी बोर्ड निवडणुकीमध्ये संदीप आस्वले विजयी

105 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

यवतमाळ जिल्हा सहकारी बोर्ड निवडणूक मध्ये एकतर्फी निकाल लावत विजयश्री खेचून आणली.तालुक्यातील एकून 12 सहकारी संस्थेचे प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजाविला.यात संदीप आस्वले यांना 9 तर दौलत बदखल यांना 3 मते पडली.

सुरुवातीला अत्यंत चूरशीची वाटणारी ही लढत अखेर एकतर्फीच झाली.संजयभाऊ देरकर उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,अनिल पाटील देरकर माजी जि.प सदस्य,भास्करराव दानखडे यांचे नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात आली.तसेच संदीप आस्वले यांनी निवडूण आल्यावर सर्व मतदाराचे आभार मानले.

रवींद्र लेडांगे,रामभाऊ टोंगे, टिवळू टोंगे,प्रशांत जिवतोडे,प्रवीण बरडे तसेच विजयाचे श्रेय तालुक्यातील सर्व सहकारी संस्थेचे मतदार प्रतिनिधी, अध्यक्ष,उपाध्यक्ष तथा सर्व कार्यकारी संचालक मंडळ यांनी सहकार्य केले.आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर