ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

आंतरशालेय विभागीय मैदानी क्रिडा स्पर्धेत कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगावच्या विदयार्थ्याचे सुयश

130 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत अमरावती विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा अकोला येथे दि. 18/10/2023 रोज बुधवारला पार पडली. या स्पर्धेत ‘गोळाफेक’ या प्रकारात महाविदयालयाचा विद्यार्थी फाजील आदिल जुमनाके याने प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धे- साठी पात्र झाला.त्याने मिळवलेल्या दैदिप्यमान यशा- बद्दल त्याचे विविध स्तरावरुण कौतूक करण्यात येत आहे.

मारेगांव तालुका हा इतर तालुक्याच्या तुलनेत काही प्रमाणात मागासलेला समजला जातो. परंतू असे असून सुद्धा कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न करतात. महाविदयालयाचं असलेल भव्य क्रीडा मैदान,विदयार्थ्यांचा खेळाप्रती उत्साह द्विगुणित करते. विद्यार्थीनकडून नियमितपणे क्रीडा शिक्षकांने करून घेतलेला सराव,तसेच विद्यार्थ्यांची खेळाप्रती असलेली तळमळ,आत्मियता या सर्व बाबीमुळे विद्यार्थ्याने यश संपादन केल्याचे दिसून येत आहे.



फाजील आदील जमनाके याने आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी सर तसेच प्रा.कु.आवारी मॅडम, प्रा.हेलगे सर, प्रा.चिंचोलकर सर तसेच सर्व प्राध्यापकांना,शिक्षकेत्तर कर्मचारी व त्याच्या आई,वडीलांना दिले आहे.त्याने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जिवन पाटील कापसे, व प्राचार्य हेमंत चौधरी सर यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.




ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर