ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

निधन वार्ता..
पत्रकार सुरेश नाखले यांना पितृशोक.

160 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील पुरोगामी पत्रकार संघाचे कार्यकारी अध्यक्ष तथा दैनिक देशोन्नतीचे मारेगाव तालुका प्रतिनिधी सुरेश तानबाजी नाखले यांचे वडील तानबाजी रघुनाथजी नाखले सेवानिवृत्त मुख्याध्यापक व माजी सरपंच ग्रामपंचायत मार्डी यांचे वयाच्या 80 व्या वर्षी अल्पशा आजाराणे नागपूर येथील एका खासगी रूग्णालयात मघ्यरात्री 2 वाजताचे सुमारास निधन झाले.

असुन काल दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोज शुक्रवारला वणी येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.पण तिथे त्यांना आराम न मिळाल्याने त्यांना तिथून नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.परंतु उपचार सुरु असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली.एक अभ्यासू,शिक्षक संघटनेचे सक्रिय पदाधिकारी,मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्व हरविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले,एक मुलगी,सुना,जावई,नातवंड आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोज शनीवारला मार्डी येथे दुपारी 12 वाजताच्या सुमारास अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर