ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

भरधाव वेगातील कारचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी दोन जखमी

114 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

करणवाडी जवळील घटना

गजानन आसुटकर मारेगांव,

मारेगाव तालुक्यातील करणवाडी ते नवरगाव रस्त्यावर करणवाडी गावापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर भरधाव वेगातील कारचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाली.यात कार चालकासह बाजूला बसलेली मुलगी जखमी झाल्याची घटना आज दिनांक ३ मार्च २०२४ रोज रवीवारला दुपारी ३ वाजताचे दरम्यान  घडली.

विवेक बाळकृष्ण बोरपे वय अंदाजे 31 वर्ष रा.ता.वरोरा जि.चंद्रपूर असे अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव असुन त्याच्या सोबत कारमध्ये असलेल्या मुलीचे नाव उज्वला सुरेश शिखरे वय अंदाजे 23 वर्ष हे  दोघे MH 34 AA 2273 या कारने आज दुपारी ३ वाजताचे दरम्यान ते करणवाडी मार्गे नवरगाव येथे दवाखान्यात जात होते. करणवाडी गावापासून अवघ्या अर्धा किमी अंतरावर सदर भरधाव वेगातील कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर कार पलटी झाल्याच्या कयास लावला जात आहे.

यामध्ये कार मधील मुलगा-मुलगी जखमी झाले आहे. रस्त्यांने ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी घटनेची माहिती मारेगांव पोलिसांनी दिली व त्यांना लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालत दाखल केले. घटनेची माहिती मिळताच मारेगांव पोलीस घटनस्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास मारेगांव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर