ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

फ्लोटेक मोटर पंप आता मारेगाव शहरातही उपलब्ध

238 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जय जगन्नाथ मोटर रिवाइंडिंग इलेक्ट्रिक अँड पंप विक्री केंद्र मारेगाव

फ्लोटेक मोटर पंप अधिकृत विक्रेता प्रो.प्रा.इंजिनियर सुरेश पाचभाई

फवारणी स्प्रे पंप विक्री केंद्र व दुरुस्ती 

गजानन आसुटकर मारेगाव,

मारेगाव तालुक्यात मोठया प्रमाणात शेतकरी वर्ग आहे.आणि बऱ्याच भागातील बोअरच्या पाण्याची पातळी डीप (खाली) गेली आहे.फ्लोटेक मोटर पंप 2500 फुटा वरुन पाणी काढण्यास सक्षम आहे.आणि 55000 हजार फूट अंतरावर लांब पाणी नेण्याची क्षमता असलेला उत्कृष्ठ पंप आहे.

ग्राहकांच्या मागणी नुसार 0.5 एच.पी.पासुन ते 150 एच.पी.पर्यंत चे पंप फ्लोटेक मध्ये उपलब्ध आहे.2050 पेक्षा अधिक मॉडेल्स फ्लोटेक मध्ये आहे. 7.5 एच.पी.8 स्टेज पंप 320 फुटावरू 14 नोव्हजल उडविण्याची शमता आहे.

तालुक्यातील खंडणी शेत शिवारात शेत असेल विलास टोंगे,रमेश आत्राम यांचे शेतात उत्कृष्ठ प्रकारे काम करत आहे.पंप 5 स्टार असल्याने शेतकऱ्याला व्होल्टेजचा प्रश्न नाही.कमी व्होल्टेज मध्ये पंप काम करतो.कमी वेळात जास्त पाणी काढण्यासाठी फ्लोटेक पंप सक्षम आहे.

तालुक्यातील नागरिकांना कमी तसेच वाजवी दरामध्ये इलेल्ट्रीकची वस्तू उपलब्ध व्हावी,फवारणी पंप दुरुस्ती व विक्री तसेच बोअरचे प्रॉब्लेम,फसलेली मोटर काढणे,अत्याधुनिक साधनानी बोअर मधील प्रॉब्लेम शोधणे,

शेतातील व घरगुती नवीन मोटर पंप तसेच मोटर रिवाइंडिंगची कामे, शेतातली रोहित्र (डी.पी) च्या 100/200 च्या ग्रिपा केबल,लगज्ज,तसेच ईतर साहित्य मिळेल.तसेच इलेक्ट्रिकची कामे योग्य दरात करून मिळेल


फ्लोटेक पंप अधिकृत विक्रेता जय जगन्नाथ मोटर रिवाइंडिंग, इलेक्ट्रिक अँड पंप विक्री केंद्र मारेगाव सनशाईन हॉटेल जवळ, दानखडे कॉम्प्लेक्स वणी रोड मारेगाव (रोड)एकवेळ अवश्य भेट द्या…   आपलाच
प्रो.प्रा.इंजिनियर सुरेश पाचभाई मारेगाव.मो.नं.9922862184

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर