ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मजरा येथील 28 वर्षीय तरुनाची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

1.6k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

मारेगाव तालुका प्रतिनिधी:- प्रमोद रा. मेश्राम

मारेगाव तालुक्यातील मजरा येथील एका 28 वर्षीय अविवाहित तरुणाने स्वतःचा राहत्या घरी विषारी कीटकनाशक प्राशन केल्याची घटना काल दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोज सोमवारला दुपारच्या सुमारास घडली. त्याच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव अमर विजय किनाके वय सुमारे 28 वर्ष रा.मजरा ता.मारेगाव असे आहे. अमर हा आपल्या आई सोबत मजरा येथे मामाच्या गावाला राहायचा. त्याचे वडील मारेगाव तालुक्यातीलच मुक्टा येथे राहतात असल्याची माहिती मिळाली आहे.

काल दिनांक 14 ऑक्टोबरला अमर हा गावामध्ये असताना त्याने विषारी कीटकनाशक प्राशन केले. सुरुवातीला ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही.पण काही वेळाने त्याची तब्येत खराब होत चालल्याने कुटुंबातील काही सदस्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्याला लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याचेवर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठवण्यात होते.पण त्याची चंद्रपूर येथे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. अमर याचे पश्चात आई वडील आणि एक विवाहित बहीण असा आप्त परिवार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर