ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेमध्ये हटवांजरी शाळा विजयी.

62 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर
[8888721480]

मारेगांव: कला व क्रीडा संवर्धन मंडळ जी. प. यवतमाळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धामध्ये हटवांजरी येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावत तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला.या त्यांच्या यशाने हटवांजरी शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ ते ८फेब्रुवारी २०२३ दरम्यान नेहरू स्टेडियम यवतमाळ येथे खेळ, कला व क्रिडा संवर्धन मंडळ जि.प. यवतमाळ यांच्या विद्यमाने वयोगट ६ ते ११ व ११ ते १४ अंतर्गत शालेय विदयार्थ्याचे विविध खेळ घेण्यात आले. यामध्ये पंचायत समिती मारेगाव अंतर्गत जि.प. उच्च प्राथ. शाळा हटवांजरी शाळेतील वयोगट ११-१४ मुलींची कबड्डी खेल जिल्हास्तरावर अंतिम विजतेपद पटकाविले.

विजयी संघाला हिरो कंपनीच्या ९ सायकल बक्षीस स्वरूपात मिळणार असुन या यशाचे श्रेय विद्यार्थीने तालुका गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडूरवार, विस्तार अधिकारी जानरावनी शेडमाके, मुख्याध्यापक मोहन ठाकरे,मनोज लांजेवार केंद्रप्रमुख,सुरेश आत्राम,वासुदेव आत्राम,गजानन नरवाडे व सुरेश आत्राम तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समिती यांना देत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर