ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

” गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर ” मनस्वी पिंपरे करणार २६ जानेवारीला स्केटिंग शो

148 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

बोटोणी ते मारेगाव १२ किमी अंतर स्केटिंग

‘ बेटी बचाओ बेटी पढाओ ‘ चा देणार संदेश

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील छोट्याशा गावातून झेप घेणारी मनस्वी विशाल पिंपरे ही पुन्हा एक विक्रम करणार आहे ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’ हा संदेश देण्यासाठी उद्या दिनांक २६ जानेवारी २०२४ रोज शुक्रवारला सकाळी ८ वाजताच्या सुमारास बोटोणी ते मारेगाव हे १२ किमी अंतर रॅलीद्वारे स्केटिंग पूर्ण करणार आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बोटोनी ते मारेगाव राज्य महामार्गाने ‘ बेटी बचाओ बेटी पढाओ ‘ हा नारा देत जनजागृती करणार आहे. सुमारे ९ वाजेपर्यंत ती स्केटिंग पुर्ण करत मारेगाव येथील तहसील कार्यालयात पोहोचणार आहे.

आयोजक छत्रपती युवा शक्ती प्रतिष्ठान,बजरंग दल,श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि तथागत युवा मंडळ बोटोणी असुन या रॅलीत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन बोटोणी ग्रामवासियांतर्फे करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर