ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

मारेगांव येथे पोलिसांनी केले रूटमार्च

181 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्‍ववभूमीवर

– शहरात उत्सव काळात शांतता सुव्यवस्था कायम राहावी

– कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रूट मार्च

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगांव येथे आज दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोज शक्रवारला सकाळी 11:45 ते 12:45 वाजताच्या सुमारास मारेगांव येथे गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्‍ववभूमीवर कायद्या व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली मारेगाव शहरातील मुख्य मार्गाने पोलिसांनी रुट मार्च काढला.

पोलीस स्टेशन मारेगांव शहर हद्दीतील मार्डी चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,गौश्या मज्जिद व नगर पंचायत या मुख्य मार्गाने रूट मार्च काढण्यात आला.गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्‍ववभूमीवर कायद्या व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता  सदर रूट मार्च काढण्यात आला. रूटमार्चकरिता पो.स्टे.मारेगांव येथील पो.नि.शंकर पांचाळ ठाणेदार मारेगाव  व 4 पोलिस उपनिरीक्षक आणि 21 पोलीस अंमलदार SF पथक व 22 होमगार्ड  रूटमार्च करीता हजर होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर