ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon


बेपत्ता युवकाचा सार्वजनिक विहीरीत आढळला मृतदेह.

63 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आवळगाव येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील :- आवळगांव येथील सुमारे 24 वर्षीय युवक दोन दिवसांपासून घरून बेपत्ता असलेल्या युवकाचा आज दिनांक12 जुलै 2022 रोज मंगळवारला सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास गावांतील विहीरीत त्याचा मृतदेह आढळून आला आहे  त्यामुळे गावात व परीसरात एकच खळबळ उडाली आहे.

गणेश विजय काळे असे गावातील विहिरीत आढळलेल्या मृतक युवकाचे नाव असुन आवळगाव येथील पोलीस पाटील भाऊराव कपलुजी टेकाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा दोन दिवसा पूर्वी घरातून अचानक बेपत्ता झाला होता. आणि आज मृतदेह विरीहीत आढळून आल्याने परीसरात विविध चर्चेला उधाण आले आहे. आज दिनांक 12 जुलै 2022रोज मंगळवार सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास गावातीलच विहिरी मध्ये त्याचा मृतदेह आढळून आला.

याबाबत गावातली पोलीस पाटीलांनी मारेगाव पोलिस स्टेशनला माहिती दिली.या घटनेची माहिती मारेगांव पोलिसांना मिळताच पोलिस घटनस्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे पाठविण्यात आले आहे.गणेशच्या पाठीमागे आई व एक बहिण असा आप्त परिवार आहे. पुढील तपास ठाणेदार राजेश पूरी यांचा मार्गर्शनाखाली मारेगाव पोलीस करत आहे..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर