ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वणी येथील पत्रकारावर चोरटयानी लोखंडी रॉडने केला प्राणघातक हल्‍ला.

119 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका पत्रकार संघाचे निववेदन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

वणी येथील पत्रकार आसिफ शेख यांचे घरी पहाटे चोरट्याने प्रवेश करीत लोखंडी रॉडने त्यांचेवर प्राणघातक हल्ला चढविला.यात गंभीर जखमी झालेल्या पत्रकारावरील हल्ल्याचा मारेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध करीत आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वणी येथील एका मराठी वृत्तपत्राचे बातमीदार आसिफ शेख यांचे गाडगेबाबा चौक वणी येथील निवासी दिनांक 12 ऑक्टोंबर  2022 रोज बुधवारला पहाटे 5 वाजता चोरट्याने त्यांच्या राहते घरी प्रवेश केला.ते मॉर्निंग वॉक साठी बाहेर निघत असताना आसिफ शेख यांचेवर चोरट्याने रॉड ने हल्ला केला. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने त्यांचेवर वणी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मारेगांव तालुका पत्रकार संघातर्फे मारेगाव येथील ठाणेदार राजेश पुरी यांना निववेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला.यावेळी भास्करराव धानफुले यांच्या मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष सुमित हेपट, सचिव माणिक कांबळे, उप तालुका अध्यक्ष भास्कर राऊत,मोरेश्वर ठाकरे, प्रसिद्धी प्रमुख आनंद नक्षणे, सुरेश पाचभाई,भैयाजी कनाके,सुरेश नाखले,गजानन आसुटकर,धनराज खंडरे,सुमित गेडाम, गजानन देवाळकर व आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर