ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

निधी अभावी पीएम आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचे हाल

312 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नीधी उपलब्ध करून देण्यासाठी खासदार धानोरकर यांना निवेदन

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

झरी जामणी :- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम साठी मंजूरी मिळाली .मात्र बांधकाम करूनही बांधकामाचे हप्ते  मिळत नसल्याने अनेकाचे घरकुलाचे काम अर्धवट  असल्याने लवकरात लवकर नीधी उपलब्ध करून देण्याची मागणी लाभार्थ्याकडून करण्यात आली आहे.

भेंडाळा गावातील लाभार्थ्यांना पीएम आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले.लाभार्थ्यांनी आपले जुने घर मोडून नवीन घरकुलाचे बांधकाम सुरू केले पायाभरणी केली आहे.परंतु झालेल्या बांधकामाचा हप्ता न मिळाल्याने पुढील बांधकाम रखडले आहे.राहते घर पाडल्याने संसार उघड्यावर थाटला आहे.

अनेकदा पंचायत समिती कार्यालयात चक्र मारून ही न्याय मिळत नसल्याने तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन देते वेळी मारोती गिरसावळे ,महादेव झाडे,संजय ताजने,महेश पूदरवार,संदिप कोल्हे,प्रतिभा रोगे,विद्या पानघाटे , वैशाली तुराणकर ,सुनिता डाखरे,विठ्ठल पोल्हे हे घरकुल लाभार्थी उपस्थित होते .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर