ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

कीटकनाशक प्राशन केलेल्या युवकाचा अखेर मृत्यू तालुक्यात आत्महत्यांची मालिका सुरूच

417 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

प्रमोद रा. मेश्राम मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथील एका युवकाने दि. 25 सप्टेंबरला शेतात जाऊन विषारी कीटकनाशक प्राशन केले होते. त्याचेवर चंद्रपूर येथे उपचार सुरु असतांनाच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव शैलेंद्र सोनबाजी उईके वय ४२ वर्ष रा. नरसाळा असे आहे.

शैलेंद्र हा बुधवार दि.२५ सप्टेंबर २०२४ ला  सकाळी शेतात जातो असे सांगून  गेला.शेतात गेल्यावर कपाशीवर फवारणीसाठी ठेवलेले तणनाशक औषध प्राशन केले.कीटकनाशक प्राशन केल्याची माहिती त्याने आपल्या नातेवाईकाला दिली.माहिती मिळताच नातेवाईकांनी लगेच त्याला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले.

तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरु असतांनाच काल दि. २६ सप्टेंबर २०२४ रोज गुरुवारला अंदाजे ४:१६ ला उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मावळली.बातमी लिये पर्यंत त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.त्याला आई,पत्नी व दोन मुली असा त्यांचा आप्त परिवार आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर