ब्रेकिंग न्यूज
महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम
SP News Maregaon

दिवाणी व फौजदारी न्यायालय झरी जामणी यांच्या वतीने

177 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

राजीव महाविद्यालयात महिला सुरक्षा संवाद कार्यक्रम संपन्न

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी,

झरी जामणी:-महाराष्ट्र विधी सेवा आणी  जिल्हा विधी सेवा प्राधीकरण अंतर्गत तालुका विधी सेवा समिती द्वारे दि.२१.०९.२४ रोजी सकाळी ९.३० वाजता झरी येथील राजीव कला,वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयात महिला सुरक्षा संवाद कार्यक्रम घेण्यात आला होता.

सदरहु कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश एस.एस.काळे व प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक सरकारी अभियोक्ता पि.डी.कपुर,ॲड डि.व्हि.काटकर, ॲड व्हि.आर मदीकुंटावार,ॲड.आर.एम. बोथले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.ए. कोरपेनवार,डॉ.व्हि.एन.पाईलवार होते.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे ॲड.काटकर यांनी शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण तदनंतर गर्भनिदान चाचणी,कामाच्या ठिकाणी होणारे महीलांवरील लैंगिक छळ याबाबत मार्गदर्शन केले आहे ॲड.मदीकुंटावार यांनी विद्यार्थी अवस्थेत स्वतः बद्दल आत्मविश्वास कसा निर्माण करायचे याबाबत मार्गदर्शन केले तसेच ॲड.बोथले यांनी  महिलांवरील अन्याया बाबत बी.एन.एस.मधील नविन कलमांबाबत मार्गदर्शन केले.

अध्यक्ष एस.एस.काळे दिवाणी न्यायाधीश यांनी महिला सुरक्षा संवाद अंतर्गत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, मनोधैर्य योजना, महाराष्ट्रात बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई योजना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.कार्यक्रमाला न्यायालयीन कर्मचारी शिरसाट,तिरपुडे,पौनीकर,जुनघरे ,बेरेवार तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांनी हजर होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर