ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

वणी – झरी मार्गावरील जुनोनीचा घाट  वाहतुकीस त्रासदायक

89 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अरुंद व एकदम चढ रस्ता  ठरताहेत वाहतुकीस अडथळा

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी :- तालुक्याला जोडणारा वणी घोन्सा – झरी    अंतर  38  की.मी सर्वात शॉर्टकट मार्ग  आहे . जुनोनी चा घाट जडवाहतुकी साठी अडचण ठरत आहे. सिमेंट, खत, रेती, विटा, गिट्टी, धान्य या वस्तू व बांधकाम साहित्य जड वाहतूक करणारे ट्रक्टर, पिकअप, ट्रक या घाटावर चढत नसल्याने या मागार्ने वाहतूक करणे टाळत आहे . बरेचदा चढणारे वाहने मागे येत असल्याने मागे असणाऱ्या वाहनास धोका होण्याची शक्यता आहे .

अजुनही बरेच वेळा काही
वाहनाने चढत नसल्याने गिट्टी, रेती अर्धी गाडी खाली करून नेताना पाहयाला मिळतात. त्यामुळे रस्त्यावर टाकलेल्या वस्तूमुळे वाहतुकीस  अडथळा  निर्माण होत आहे . विशेषता या ठिकाणी रस्ता निरुंद असून चढणाऱ्या वाहनास विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांची अडचण निर्माण होऊन गती कमी झाल्याने चढणाऱ्या वाहणास चढणे कठीण जाते आहे .

  बऱ्याच वेळा बस चढत नसून  प्रवाशांना खाली उतरून धक्का मारण्याची पाळी अनेकदा आली आहे.  या घाटामुळे वणी घोन्सा वरून झरी जड वाहतूक करणाऱ्या वाहनाला कायर मुकूटबन या मागार्चा वापर करून जास्तीचे भाडे मोजावे लागत असून नाहक फेरा सहन करावा लागत आहे. तरी या घाटाची थोडी उंची कमी करून रस्त्याचे रुंदीकरण करून परिसरातील लोकांचा त्रास होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने परिसरातील जनतेची समस्या   लक्षात  या घाटाची उंची कमी करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली जात आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर