ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

पालकमंत्री संदिपाम भुमरे यांनी दिला अडेगाव विकासासाठी  35 लक्ष रुपयांचा खनिज विकास निधी.

71 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

युवा नेते मंगेश पाचभाई व सरपंच सीमा लालसरे यांनी केली होती मागणी.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी.
यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम झरी तालुक्यातील अडेगाव येथे गौनखनिज खदानी मोठ्या प्रमाणात आहे याचं  अडेगाव गावातून शासनाला मोठा खनिज निधी सुद्धा उपलब्ध होतो पण गौणखनिज व्यापलेले गावात खनिजचा निधी खर्च केल्या जात नव्हता.हाच मुद्दा घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपाम भुमरे व जिल्हाधिकारी यांच्याकडे अडेगाव विकासाठी खनिज निधी उपलब्ध करून देण्याबाबत युवा नेते मंगेश पाचभाई व सरपंच सीमा लालसरे यांनी वारंवार मागणी लाहून धरली.

अखेर खनिज विकास निधी अंतर्गत पालकमंत्री संदिपाम भुमरे यांनी अडेगाव विकासासाठी 35 लक्ष रुपये मंजुरात केली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. यात भव्य 20 लक्ष रुपयाचे  वाचनालय सोबत 10 लक्ष रुपयांचे प्रीतम लोढा ते किशोर काटकर यांच्या घरापरेनत सिमेंट रोड व 5 लक्ष रुपयाचे जिल्हा परिषद शाळा अडेगाव साठी भीत बांधण्यात येणार असल्याचे सरपंच सीमा लालसरे यांनी सांगतीले.

या पूर्वी सुद्धा पालकमंत्री संदिपमा भुमरे यांनी अडेगाव खडकी रस्त्या साठी 3 कोटी 32 लक्ष मंजुरात दिली होती.सोबतच गावातील मातोश्री पांदण रस्ते सुद्धा मंजूर केले होते. युवा नेते मंगेश पाचभाई वारंवार पत्र व्यवर करून मागणी लाहून धरत असतात व परिसरातील समस्या चे निवारण करत असतात हे विशेष.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर