ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मांडवी येथे प्रभु श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या द्वारा पुजीत अक्षत कलश शोभायात्रा

110 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जमनी तालुक्यातील मांडवी येथे दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी अक्षत कलशचे आगमन झाले काल दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजता मांडवी गावातील हनुमान मंदिरातील कलश घेऊन जिप्सीवर श्रीरामाचा फोटो सजवून गावभर कलश डोक्यावर घेऊन वाजत गाजत डफळे वाजवत व भजन करीत महिला, पुरूष व बालक सहित रामाचा जय जयकार करीत नारे लावीत गावभर मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात आली.

या रॅलीचे गावात ठिक ठिकाणी रांगोळी, पुष्प टाकून स्वागत करण्यात आले. हे अक्षत कलश हनुमान मंदिरात ठेवण्यात आले गावातील सर्व महिला या वेळी आरती घेऊन या अक्षत कलश यात्रेत सहभागी झाल्या, हनुमान मंदिरात ठेवून पाच आरत्या म्हणून रॅली विसर्जित करण्यात आली.22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत 500 वर्षानंतर प्रभु श्री रामलल्ला मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

त्या कार्यक्रमाचे निमंत्रण व अक्षत कलश उद्या दिनांक 10 जानेवारी 2024 पासून घरोघरी वाटप करण्यात येणार आहे.या अक्षत कलश मिरवणुकीत गावातील सर्व महिला,पुरुष व बालक उपस्थित राहुन मोठ्या संख्येने अक्षत कलश शोभायात्रेत सहभागी झाले .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर