ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मार्कीचे चे सरपंच मारोती येडमे यांचे निधन

902 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आज १२ वा . मार्की बु. येथे अंत्यसंस्कार

ज्ञानेश्वर आवारे झरी जामणी

झरी जामणी मार्की बु.येथील सरपंच मारोती भिमराव येडमे वय ६५ यांचे कालरात्री ११ वाजता  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.काल रात्री मंगळवार दि .८ आक्टोंबर रोजी  दहा वाजेच्या दरम्यान त्यांना छातीत दुखायला लागल्याने त्यांच्या कुटुंबीय वणी कडे  दवाखान्यात नेत असतांनाच रस्त्यातच  गणेशपुर (ख) जवळ प्राणज्योत मावळली

त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,एक मुलगी ,सुना  व नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे.मोठा मुलगा सतीश शिक्षक,संदीप डॉक्टर,सचिन वनरक्षक असून  मुलगी शिक्षका असून माजी आमदार राजू तोडसाम हे त्यांचे जावई आहे.मारोती येडमे हे मार्की गावचे विद्यमान सरपंच असून माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांची ओळख होती.

परिसरात सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे .सामान्य परिस्थितीतून पुढे आलेले मारोती भाऊ यांना गरिबीची  जाणीव होती.त्यांनी गरीब श्रीमंत असा कधी भेद केला नाही .लहान मोठ्या सोबत प्रेमाने वागत , त्यांच्या प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी अनेकांना जवळ केले होते. त्यांच्या अचानक  जाण्याने मार्की गावावर तसेच परिसरात शोककळा पसरली आहे.आज १२ वाजता त्यांचावर मार्की येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर