ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

मार्की येथे जागतिक आदिवासीदिन साजरा

151 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

झरी जामणी ९ आगस्ट  हा दिवस ‘ क्रांती दिन ‘ व जागतिक अदिवासी दिवस म्हणून जगभर साजरा करण्यात आला.या निमित्ताने  बहुल  अदिवासी  म्हणून ओळखल्या जात असलेल्या झरी जामणी तालुक्यात अनेक गावात  हा दिवस मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला.अनेक गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मार्की खु.याठिकाणी  ” बिरसा मुंडा चौकात जागतिक अदिवासी दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष किसनजी शेडमाके उपाध्यक्ष दत्तुजी मडकाम तर प्रमुख पाहुणे म्हणून मारोती कुसराम,नानुदादा कोडापे ,नागेश सोयाम हे होते.

मान्यवरांनी आपल्या भाषणातून जल जंगल जमिन आणि भाषा , कला , आदिवासी संस्कृती संवर्धन करावे त्याच बरोबर आधुनिक शिक्षण  आधुनिक ज्ञान आत्मसात करून विकास साधण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमाला गावचे सरपंच दिवाकर उइके , उपसरपंच गजानन मिलमिले पत्रकार,विठ्ठल उइके ज्ञानेश्वर आवारी,गुलाब आवारी,जनार्धन मडावी , गंगाराम जुमनाके , मनोहर तलांडे  , नथ्युजी कोयरे  बाबाराव जांबुळकर , शंकर तोडासे यांचे अनेक मान्यवर उपस्थित हाते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीकरण्यासाठी प्रफुल परचाके , प्रशांत आत्राम , गौरव चिकराम , तुषार शेडमाके , युवराज मेश्राम  आशिष उइके,पंकज आवारी , धनराज जुमनाके , राहुल कोयरे युवकांनी निलेश गेडाम,निखिल गेडाम  इ. युवकांनी परिश्रम घेतले .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर