ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

रोह्याच्या धडकेने दुचाकीस्वार इसमाचा मृत्यू .

115 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटतांना बापावर काळाचा घाला.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी :- शासकीय आश्रम शाळेत बोथ बहात्तर येथे कार्यरत असलेल्या  कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झालीची माहिती आहे .मृतक शांताराम हिरामन तलांडे वय ५८ रा खडकडोह  ता. झरी जामणी पो स्टे मुकुटबन यांचा काल दी १७/०६/०२२ ला सायंकाळी ६.०० वाजता निमनी मार्गे पांढरकवडा येथे जात असतांना अचानक राणटी जणावराने (रोह्याने ) गाडीला धडक दिल्याने शांताराम त्यांचा जागीच म्रुत्यु झाला आहे.

त्यांना पो स्टे मुकुटबन कर्मचारी यांनी त्याचा म्रुत देह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे रात्री १०.०० वा. दाखल करण्यात आले. शांताराम हे शासकीय आश्रम शाळा बोथ बहात्तर  (पांढरकवडा) येथे कामाठी या पदावर होते विशेष म्हणजे त्यांच्या मुलीचे पुढल्या महिन्याच्या ८ तारखेला लग्न आहे आणि लग्णाच्या पत्रीका वाटण्या साठी ते बाहेर गावी गेले होते.

त्यांच्या या जाण्यामुळे कुटुंबावर दुःखाचे सावट कोसळले आहे. मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटताना बापावर काळाचा घाला झाला आहे. आज खडकडोह येथे  त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर