ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

गुरुकुल कॉन्व्हेंट मुकुटबन चे  दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत देदिप्यमान सुयश १६ विद्यार्थी झळकले गुणवत्ता यादीत

72 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

▪️लौकिक निखाडे 94 .60% टक्के गुण प्राप्त करून शाळेतुन तसेच झरी तालुक्यात प्रथम.

▪️सतत 7 वर्षांपासून तालुक्यातून प्रथम येणारी एकमेव शाळा.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामनी:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाने दहावीचा  बोर्डाचा निकाल आज 17 जुलै 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाइन जाहीर केला. या परीक्षेत मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंट या शाळेचा निकाल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी १००% लागला असून तब्बल 16 विद्यार्थी बोर्डाच्या गुणवत्ता यादीत आले.या शाळेचे विद्यार्थी प्रत्येक वर्षी बोर्डाच्या गुणवत्ता यादीत येत असतात ही विशेष बाब.

याही वर्षी गुरुकुल शाळा झरी जामनी तालुक्यातुन पहिली आली.गुरुकुल कॉन्व्हेंट चा विद्यार्थी लौकिक निखाडे 94.60%  गुण प्राप्त करून शाळेतून तसेच तालुक्यातुन प्रथम आला तर शर्वरी ठाकरे 93.00% व श्रावणी गडेवार 93.00 अनुक्रमे द्वितीय, शिवम आकीनवार 92.80% तृतीय, प्रज्योत पारखी 92.60% चतुर्थ, मृणाल नगराळे 92.40% पाचवा, राणी वरहाटे 92.20% सहावा, श्रुती देवंतवार 91.60% सातवा, क्रिश खडसे 91.20% आठवा, आदित्य आसुटकर 90.80% नववा, रुतीक ठाकरे 90.60% दहावा, रोहित भगत 90.40% व, गौरव निब्रड 90.40% अनुक्रमे अकरावा, स्वरूप चेलपेलवार 90.20%, आयुषी क्षिरसागर 90.20% व उज्वला जांभुळकर 90.20% अनुक्रमे बारावा क्रमांक प्राप्त केला.

तब्बल 29 विद्यार्थी हे विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले तर 11 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. शाळेचा एकूण निकाल १००% टक्के लागलेला आहे. एकूण 56 पैकी 56 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च
विदयार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबदद्ल शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या  अध्यक्षा ,संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. सुभाष गजभिये सर सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्यात.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर