ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

*आडकोली येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली *

64 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)



तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
( 88059 79173)


सविस्तर वृत्त असे की..

शिवजयंती निमित्त झरी तालुक्यातील विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटनांनी मिरवणुका काढून, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून, शिवाजी महाराजांना मानवंदना दिल्या शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, विविध संस्थांनात आयोजित केलेल्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमुळे तालुक्याला जणू हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असलेल्या भगव्या रंगाने व्यापले होते

तसेच तालुक्यातील आडकोली येथे शिव छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली बिरसा मुंडा चौकातून रॅली काढण्यात आली शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करून भाजपा च्या महिला अध्यक्ष प्रिया भोयर यांनी अभिवादन केले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचारित्र्य बद्दल माहिती गावकऱ्यांना देण्यात आली गावात शिवरायांच्या जीवनावर आधारित पोवाडे सर्वत्र ऐकू येत होते. या कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती
यावेळी निलेश भोयर, अर्जुन पेंदोर, बंडू कडुकर, निकेश जिवतोडे, निकेश क्षीरसागर, विनोद कडुकर व अनेक गावातील शिवप्रेमी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर