ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

अखेर त्या अपघातातील अतुलचा पण चंद्रपूर येथे उपचार दरम्यान मृत्यू

2.5k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

काल सायंकाळी झाला होता शिवणाळा फाट्याजवळील अपघात

सुरेश पाचभाई मारेगाव

करंजी कडून मारेगाव कडे जात असलेल्या भरधाव पिकअप ने दुचाकी स्वाराला काल सायंकाळी धडक दिली होती.यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्या तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना राज्य महामार्गावरील शिवणाळा फाट्याजवळ घडली होती. ही घटणा काल दिनांक 23 ऑक्टोंबर 2024 रोज बुधवारला सायंकाळी 7:30 वाजताचे दरम्यान घडली होती.

रवींद्र रामकृष्ण अवताडे वय अंदाजे 35 वर्ष रा.खडकी ता.मारेगाव हे अपघातात जागीच ठार झाले होते तर अतुल वसंतराव किनाके वय 28 वर्ष रा खडकी हा गंभीर जखमी झाला होता.अतुल हा गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतरित केले होते पण चंद्रपूर येथे रात्रीच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला असुन


अतुल यांचे पश्चात आई, वडील, एक भाऊ, वाहिनी असा आप्त परिवार आहे.या अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

एकाच गावात दोन तरुण मुलांचे मृत्यू झाल्याने गावात पूर्णपणे शोकाकुळ पसरली आहे. त्यांच्या अशा अपघाती मृत्यूने गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर