ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

जि.प.शाळा जामणी येथील विध्यार्थी
,”वेदांत अशोक पंधरे”याची नवोदय विध्यालय प्रवेशा करिता, तर अतूल विलास लोणसावळे या विद्यार्थ्याची “एकलव्य” करिता निवड.”

63 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी तालुक्यातील जामणी येथील जिल्हा परिषदेची शाळा विद्यार्थ्याच्या गुणवत्ता विकास करिता राबविल्या जाणा-या विविध नाविण्यपूर्ण उपक्रमा करिता पंचक्रोशीत सुप्रसिद्ध आहे.कोरोणा काळात सुद्धा येथील विद्यार्थी कायम शिक्षणाच्या प्रवाहातच होता.जिल्हास्तरिय क्रिडा स्पर्धा व तालुकास्तरिय सांस्कृतिक स्पर्धा असो अथवा शैक्षणीक उपक्रम प्रत्येक क्षणी ही शाळा अग्रसणीच असते.

येथील विद्यार्थी नियमीतपणे नवोदय विद्यालय, शिष्यव्रुत्ती परिक्षा, आर.टि.एस.ई.,एकलव्य स्पर्धा परिक्षा ईत्यादी परिक्षांना विद्यार्थी नियमीतपणे बसविले जातात व ज्यादा वर्ग घेवून विद्यार्थ्यांची तयारी केली जाते.जि.प.शाळा जामणी येथून आज पर्यंत 12 विद्यार्थी नवोदय विद्यालय  प्रवेशा करिता पात्र झालेत.दरवर्षीची परंपरा कायम राखत यावर्षी सुद्धा जि.प.शाळा जामणीचा विद्यार्थी,वेदांत अशोक पंधरे ह्याची  नवोदय विद्यालय प्रवेशा करिता निवड झाली तर अतुल विलास लोनसावळे ह्या विद्यार्थ्याची एकलव्य रेसिडेंसीअल स्कुल करिता निवड झाली आहे.

दोनही विद्यार्थ्यांच्या यशस्वीते करिता शाळेतील शिक्षक देवराव मेश्राम , शिक्षिका सौ.अक्कलवार व शाळेचे मुख्याध्यापक विनोद मडावी  ह्यांनी अथक परिश्रम घेतले.झरी तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालया करिता पात्र व्हावेत ह्या द्रुष्ठीने  ” मिशन नवोदय” हा उपक्रम राबवीला.सर्व विद्यार्थी , शाळाव्यवस्थापण समिती व सर्व शिक्षक व्रुंदाच्या वतीने वेदांत चे व अतूलचे हार्दीक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर