ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मनपा निवडणूक तयारीसाठी महिना पुरेसा:नवनियुक्त पोलिस आयुक्त राकेश ओला यांचा निर्धार; पदाची सुत्रे स्वीकारली‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नवनियुक्त पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी मंगळवारी (दि. १६) दुपारी पदाची सुत्रे स्विकारली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. मनपा निवडणूक पारदर्शक पध्दतीने पार पाडणे, सर्वसामान्यांवर निवडणुकीदरम्यान कोणतेही दडपण यायला नको, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी आपल्याला एक महिना पुरेसा आहे, असे सीपी ओला यांनी सांगितले. दरम्यान मावळते पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला आहे. मनपा निवडणूकीसाठी पोलिसांच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी केवळ एक महिन्याचा कालावधी आहे, त्यावर बोलताना पोलिस आयुक्त ओला म्हणाले एक महिना आम्हाला पुरेसा आहे. नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास निर्माण करणे, गुन्हेगारांमध्ये भिती निर्माण करणे यासाठी प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी गुन्हेगारांवर कारवाईचे सत्र सुरू करण्यात येणार आहे. शहर व आयुक्तालयाबाबतीत आता अधिकाऱ्यांकडून माहीती घेवून अभ्यास करण्यात येणार असल्याचे राकेश ओला यांनी सांगितले आहे. अवैध धंदे नेस्तनाबूत करणार शहराच्या हद्दीतील अवैध व्यवसाय सुरू असतील, ते पुर्णपणे नेस्तनाबूत करण्यात येणार आहे. त्यासाठी आमचे अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देण्यात येणार आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचा अवैध व्यवसाय राहणार नाही,

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर