ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

जि. प. ऊ. प्रा. शाळा कायरने तालुका स्तरीय चॅम्पियनशिप पटकावली

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क डेस्क: वणी

वणी:तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत जि. प. ऊ. प्रा. शाळा कायरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत चॅम्पियनशिप पटकावली. विविध क्रीडा प्रकारांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवत शाळेच्या संघाने वणी तालुक्यात अव्वल स्थान मिळवले.

स्पर्धेतील यशाबद्दल आयोजित पारितोषिक वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला आकर्षक चषक प्रदान करण्यात आला. या वेळी शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या पदकांमुळे शाळेचा नावलौकिक वाढला असून परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, क्रीडा शिक्षकांचे व शाळेच्या मुख्याध्यापकाचे ,शिक्षकाचे मार्गदर्शन तसेच शाळा व्यवस्थापनाचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांनी भविष्यात जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही यश मिळवावे, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.चषक स्वीकारताना जि. प. ऊ. प्रा. शाळा कायरचा विजयी संघ व शिक्षकवृंद

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर